Prerna Educations
‘क्लृप्त्या व सूत्रे’ या जुन्या मार्गदर्शक पुस्तकांचे निर्माते
पंढरीनाथ राणे सर व प्रा. अमृतराव काळोखे सर यांच्या संकल्पनेतून ‘ईझी एज्युकेशन्स’ आयोजित करीत आहे “प्रेरणा” राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा
इ.5 वी, इ.8 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी, सेमी. इंग्रजी, इंग्रजी माध्यम) व इ.5 वी शिष्यवृत्ती उर्दू माध्यम,
इ. 8 वी NMMS (मराठी, सेमी. इंग्रजी), इयत्ता 5 वी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा
-
शिक्षक व विद्यार्थ्यांच्या साठी तज्ञांकडून गरजेनुसार मार्गदर्शन शिबिरे
-
इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घटकानुसार स्वयं आकलनासाठी पेपर -1 च्या तीन प्रश्नपत्रिका, पेपर -2 च्या तीन प्रश्नपत्रिका व संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एक- एक अशा एकूण आठ प्रश्नपत्रिका मोफत.
-
इयत्ता 5 वी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा व इयत्ता 8 वी N.M.M.S. परिक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगी एक पुस्तक मोफत.
-
सर्व विद्यार्थ्यांसाठी घटकानुसार ई लर्निंग माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध
-
2200 + बक्षिसांचा वर्षाव
-
6 लाखांपेक्षा जास्त रोख रकमेच्या बक्षिसांचा धमाका
प्रेरणा राज्यस्तरीय सराव परीक्षा म्हणजेच राज्य गुणवत्ता यादीत आपला क्रमांक निश्चित करणे
प्रेरणा शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती सांगणारा विडिओ
To Apply Login to
Or Download on
Google Playstore
Numbers
1200+
Schools
Engaged
5K+
Students
120
Centers